10 महत्त्वाचे सरकारी कार्ड्स आणि त्यांचे फायदे सरकार विविध योजना राबवत असून, त्यासाठी वेगवेगळ्या कार्ड्सची आवश्यकता असते. आज आपण 10 महत्त्वाच्या कार्ड्सबद्दल पाहणार आहोत आणि त्यासाठी अर्ज कसा करावा हेही जाणून घेणार आहोत.
1 आभा कार्ड (ABHA Card)
उपयोग:
- हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुमच्या आरोग्याची माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाते.
- एक्स-रे, सोनोग्राफी,
चिठ्ठी इत्यादी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध राहते.
कसा काढाल: - Online साठी येथे क्लिक करा
2 आयुष्यमान भारत कार्ड
उपयोग:
- आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
- मोठ्या आजारांसाठी
ऑपरेशनसुद्धा कव्हर केले जातात.
कसा काढाल: Online साठी येथे क्लिक करा
3 फार्मर आयडी कार्ड
उपयोग:
- शेतकऱ्यांसाठी अनिवार्य, येणाऱ्या
शेतकरी योजना लाभांसाठी आवश्यक.
कसा काढाल: - ऑनलाईन अर्जासाठी Online साठी येथे क्लिक करा
4 स्मार्ट रेशन कार्ड
उपयोग:
- डिजिटल स्वरूपात रेशन कार्ड, कुठेही
उपयोगी पडते.
कसा काढाल: Online साठी येथे क्लिक करा
5 प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्ड
उपयोग:
- 18–40 वयोगटातील
लोक मासिक थोडा योगदान देतील, वयानंतर 60 वर्षे पूर्ण झाल्यावर ₹3,000 पेन्शन मिळते.
कसा काढाल: Online साठी येथे क्लिक करा
6 अपार/ABC आयडी कार्ड
उपयोग:
- शाळा व कॉलेजची शैक्षणिक
माहिती डिजिटल स्वरूपात साठवते.
कसा काढाल: Online साठी येथे क्लिक करा
7 ई-श्रम कार्ड
उपयोग:
- कामगारांसाठी, भविष्यात योजना लाभांसाठी.
- एक्सीडेंट किंवा अपंगत्व
झाल्यास ₹2 लाख संरक्षण.
कसा काढाल: Online साठी येथे क्लिक करा
8 जॉब कार्ड (मनरेगा)
उपयोग:
- ग्रामपंचायत स्तरावरील छोटे
कामगार मनरेगा अंतर्गत काम करतात.
कसा काढाल: - ग्रामपंचायत कार्यालयातून अर्ज करावा.
9 मतदान/वोटर आयडी कार्ड
उपयोग:
- निवडणुकांमध्ये मतदानासाठी
आवश्यक, 18
वर्ष पूर्ण झाल्यांनंतर लगेच काढावे.
कसा काढाल: - Voter ID Online साठी येथे क्लिक करा
10 किसान क्रेडिट कार्ड
उपयोग:
- शेतकऱ्यांसाठी बँकेकडून क्रेडिट किंवा लोन उपलब्ध.
- काही ठिकाणी बिनव्याजी लोन
उपलब्ध आहे.
कसा काढाल: - फक्त बँकेत जाऊन अर्ज करावा, ऑनलाईन नाही.
- सर्व कार्ड्ससाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन लिंक आहे.
- लाभार्थी स्वतः अर्ज करू शकतो किंवा जवळच्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊ शकतो.
- कार्ड्सना वेळेवर मिळवणे महत्त्वाचे, कारण काही योजना किंवा लाभ त्याशिवाय मिळणार नाहीत.
या 10 कार्ड्स तुमच्याकडे असल्यास, तुम्ही सरकारी योजना, आरोग्य, शैक्षणिक,
आर्थिक व कृषी लाभ सहज घेऊ शकता. जर अद्याप कार्ड्स नाहीत, तर वर दिलेल्या लिंकसह अर्ज करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा