Mission Shakti Scheme 2026: महिलांच्या
सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती योजना
महिला
आणि मुलींच्या सुरक्षा, संरक्षण
आणि सक्षमीकरणाला बळकटी देण्यासाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास
मंत्रालयामार्फत Mission Shakti ही मिशन मोडमध्ये राबविण्यात
येणारी योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना त्यांच्या जीवनचक्रातील विविध
टप्प्यांवर आवश्यक सेवा, माहिती, मदत
आणि सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
Yojana & Naukri Mitra

















