१६ फेब्रु, २०२६

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या 933 जागा

 

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदांच्या 933 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यामार्फत भारत सरकारच्या विविध पदांच्या एकूण 933 जागा भरण्यासाठी नागरी सेवा पूर्व परीक्षा- 2026 परीक्षा आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नागरी सेवा परीक्षा- 2026

शैक्षणिक पात्रता उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी.

परीक्षा फीस खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/ महिला उमेदवारांना फीस पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा