भारतीय स्टेट बँकेमधील मंडळ अधिकारी पदांच्या एकूण 2273 जागा
भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील
अधिकारी पदांच्या एकूण 2273 जागा भरण्यासाठी
जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज
मागविण्यात येत आहेत.
अधिकारी पदांच्या 2273 जागा
मंडळ अधिकारी (CBO) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा मान्यताप्राप्त
विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधारक असणे आवश्यक असून कोणत्याही अनुसूचित
व्यावसायिक बँकेत किंवा कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान 2वर्षांचा अनुभवधारक
असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा
जास्त नसावे.
अर्ज शुल्क – सर्वसाधारण/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ इतर मागासवर्गीय
प्रवर्गातील उमेद्वारांकरिता 750/- रुपये आहे, मात्र अनुसूचित जाती / जमाती / अपंगत्व प्रवर्गातील उमेद्वारांकरिता फीस
मध्ये पूर्णपणे सवलत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा