वैद्यकीय
शिक्षण, संशोधन आणि आयुष विभागात एकूण 1540 जागा
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण,
संशोधन आणि आयुष विभाग, मुंबई (DMER) यांच्या विभागात विविध
पदांच्या एकूण 1540 जागा भरण्यासाठी
पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत
आहेत.
पदांच्या एकूण 1540 जागा
शिक्षक/
कनिष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस
पदवीसह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा वैध नोंदणीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क – सर्वसाधारण प्रवर्गातील उमेद्वारांकरिता 1000/- रुपये तर आरक्षित
प्रवर्गातील उमेदारांकरीता 900/-
रुपये अर्ज शुल्क आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 23/02/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता https://dmer.maharashtra.gov.in/english/advertisement-2025-26/teaching-contractual/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा