१६ फेब्रु, २०२६

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)

 

 

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)

सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे

योजनेचे निकष :-

1) वयोमर्यादा 18 ते 45 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष)

2) शैक्षणिक पात्रता कमीत कमी ७ वी

    (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास

    (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास

3)  उत्पादन उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा) 50 लाख

4) ेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा) 20 लाख

5) स्वगुंतवणूक:- 5 ते 10%

6) अनुदान मर्यादा:- 15 ते 35 %

 ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र खालील प्रमाणे :-

1) पासपोर्ट साइज फोटो

2) आधार कार्ड (आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे)

3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / गुणपत्रक /निर्गम उतारा

4) प्रकल्प अहवाल

5) जातीचे प्रमाणपत्र (असेल तर)

6) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र (माजी सैनिक, अपंग) असेल तर

7) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर)    

8) रेशन कार्ड   

9) घराचा पुरावा /लाईट बील

10) रहिवाशी (स्वघोषणा पत्र हि चालेल)

11) बँक पासबुक

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा