मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)
सदर योजना ही नवीन
स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे
1)
वयोमर्यादा 18 ते 45 (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष)
2)
शैक्षणिक पात्रता कमीत कमी ७ वी
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास
3) उत्पादन उद्योग :- (
कमाल प्रकल्प मर्यादा) 50 लाख
4)
सेवा उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा)
10 लाख
5)
स्वगुंतवणूक:- 5 ते 10%
6)
अनुदान मर्यादा:- 15 ते 35 %
ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्र खालील प्रमाणे :-
1) पासपोर्ट साइज फोटो
2)
आधार कार्ड
3)
जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / गुणपत्रक /निर्गम उतारा
4) हमीपत्र
5) प्रकल्प अहवाल
6)
जातीचे प्रमाणपत्र (असेल तर)
7)
विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र (माजी सैनिक, अपंग)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा