केईएम हॉस्पिटल मुंबई भरती 2026
केईएम हॉस्पिटल मुंबई अंतर्गत “ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर, प्रोग्राम असिस्टंट कम
डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी
पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी
2026 आहे.
केईएम हॉस्पिटल मुंबई भरती 2026
पदाचे नाव – ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर, प्रोग्राम असिस्टंट कम डेटा एंट्री ऑपरेटर
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक
पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 25-45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक,
रोट्टो-सोट्टो, पश्चिम आणि महाराष्ट्र,
७वा मजला, नवीन एम.एस. इमारत, के.ई.एम. हॉस्पिटल, परळ, मुंबई
४०००१२
- अर्ज
करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2026
- अधिकृत
वेबसाईट – https://www.kem.edu/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा