महिला समृद्धी योजना 2026
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुरू
असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने महिला समृद्धी योजना राबविण्यात येते.या योजनेद्वारे पात्र महिलांना अत्यल्प
व्याजदरात कर्ज तसेच अनुदान उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे महिलांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची आणि स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची संधी मिळते.
Yojana & Naukri Mitra









