१८ फेब्रु, २०२६

MMRDA Bharti 2026: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 235 जागांसाठी भरती


MMRDA Bharti 2026 अंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी एकूण 235 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
🔔 
📊 एकूण जागा. 235
🧾 पदाचे नाव व तपशील
📌 पदांचे तपशील अधिकृत जाहिरात पहावी 

🎓 शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: Electronics / E&TC इंजिनिअरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: Architecture / Civil / Planning पदवी + Town Planning PG
पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT + 05 वर्षे अनुभव
पद क्र.6 ते 9: संबंधित शाखेतील पदवी/डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
पद क्र.11: विधी पदवी + 03 वर्षे अनुभव
पद क्र.12: उद्यानविद्या / कृषी / वनशास्त्र पदवी + 05 वर्षे अनुभव
पद क्र.13: B.Com (60% / मागास:55%) + MS-CIT + 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: 10वी + शॉर्टहँड 80 WPM + टायपिंग 40 WPM
पद क्र.15: 10वी + ITI (Surveyor) + 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: 10वी + Computer Hardware & Networking (2 वर्षे) + 07 वर्षे अनुभव
🎂 वयोमर्यादा
18 ते 38 वर्षे (18 फेब्रुवारी 2026 रोजी)
👉 मागासवर्गीय / अनाथ / EWS: 05 वर्षे सूट
💼 नोकरी ठिकाण- मुंबई
💰 अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग: ₹1000/-
मागासवर्गीय / अनाथ: ₹900/-
📝 अर्ज पद्धत
Online
📅 महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज सुरू: 18 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
🔗 महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF): Click Here
Online अर्ज: Apply Online
अधिकृत वेबसाइट: Click Here
Age Calculator: Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा