२१ फेब्रु, २०२६

Indian Army ZRO Pune Bharti 2026 | भारतीय सैन्य भरती 2026 | Soldier Technical, Sepoy Pharma & Agniveer (Women Police)

 Indian Army ZRO Pune Bharti 2026 | भारतीय सैन्य भरती 2026 | Soldier Technical, Sepoy Pharma & Agniveer (Women Police)

देशसेवेची स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.
Indian Army, Ministry of Defence, भारत सरकार अंतर्गत Indian Army Zonal Recruiting Office (ZRO), Pune मार्फत Indian Army ZRO Pune Bharti 2026 जाहीर करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत Agnipath Scheme द्वारे Soldier Technical (Nursing Assistant / NA Veterinary), Sepoy Pharma आणि Agniveer (General Duty) – Military Women Police या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
ही भरती महाराष्ट्र, गुजरात, गोवा तसेच दमण-दीव, दादरा व नगर हवेली या राज्यांतील उमेदवारांसाठी आहे.

जर तुम्ही भारतीय सैन्यात सामील होण्याचं स्वप्न पाहत असाल, तर ही संधी कदापि चुकवू नका.

🔰 भरतीचे नाव

Indian Army ZRO Pune Recruitment Rally 2026

🔰 भरती करणारी संस्था

Indian Army – Zonal Recruiting Office, Pune

🔰 योजना

Agnipath Scheme


📍 सहभागी राज्य

  • महाराष्ट्र

  • गुजरात

  • गोवा

  • दमण

  • दीव

  • दादरा आणि नगर हवेली

पद क्र.

पदाचे नाव

1

सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)

2

सिपॉय फार्मा

3

अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस


🎓 शैक्षणिक पात्रता

🔹 पद क्र.1: Soldier Technical (NA / NA Veterinary)

  • 12वी उत्तीर्ण (PCB + English)

  • किमान 50% गुण आवश्यक

🔹 पद क्र.2: Sepoy Pharma

  • 12वी उत्तीर्ण

  • D.Pharm – 55% गुण किंवा

  • B.Pharm – 50% गुण

🔹 पद क्र.3: Agniveer (General Duty) – Military Women Police

  • 10वी उत्तीर्ण

  • किमान 45% गुण


🎂 वयोमर्यादा

Soldier Technical

  • जन्म: 01 जुलै 2004 ते 01 जुलै 2009

Sepoy Pharma

  • जन्म: 01 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008

Agniveer (GD) – Women Police

  • जन्म: 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009


💼 नोकरी ठिकाण

👉 संपूर्ण भारत


💰 अर्ज शुल्क

  • ₹250/- (Online Payment)


📝 अर्ज करण्याची पद्धत

👉 Online अर्ज करायचा आहे

अर्ज करताना उमेदवारांनी:

  • शैक्षणिक कागदपत्रे

  • फोटो व स्वाक्षरी

  • आधार कार्ड / ओळखपत्र
    तयार ठेवावीत.


📅 महत्त्वाच्या तारखा

  • 🗓️ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
    👉 01 एप्रिल 2026

  • 🖥️ Phase I – Online परीक्षा:
    👉 01 जून ते 15 जून 2026

  • 🏃 Phase II – भरती मेळावा (Recruitment Rally):
    👉 Online अर्जानंतर कळवण्यात येईल


🌐 अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक

👉 Apply Online:
https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx


⭐ Indian Army मध्ये करिअर का निवडावे?

  • देशसेवेची सुवर्णसंधी

  • सन्मान, शिस्त आणि सुरक्षित भविष्य

  • चांगले वेतन व सरकारी सुविधा

  • शारीरिक व मानसिक विकास

  • देशभर काम करण्याची संधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा