११ फेब्रु, २०२६

IAF Agniveervayu Non-Combatant Bharti

 IAF Agniveervayu Non-Combatant Bharti 2026

भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायु नॉन-कॅबॅटंट’ पदाची भरती


पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

अग्निवीर वायु नॉन-कॅबॅटंट इनटेक 02/2026

Total

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती

पुरुष 

उंची

152 सेमी

छाती

किमान 05 सेमी फुगवून.

वयाची अट: जन्म 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही

अर्ज करण्याची पद्धत: Offline

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा.

महत्त्वाच्या तारखा: 

·         अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2026

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा