१२ फेब्रु, २०२६

Cochin Shipyard Bharti 2026 | कोचीन शिपयार्ड लि. भरती माहिती

 

Cochin Shipyard Bharti 2026 | कोचीन शिपयार्ड लि. भरती माहिती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Ltd.) मध्ये विविध पदांसाठी 2026 मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. ही सरकारी नोकरी इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

पद क्र.

पदाचे नाव

ट्रेड 

पद संख्या

1

फॅब्रिकेशन असिस्टंट

शीट मेटल वर्कर

64

वेल्डर

49

2

आउटफिट असिस्टंट

फिटर

39

इलेक्ट्रिशियन

21

मेकॅनिक डिझेल

16

मेकॅनिक मोटार व्हेईकल

16

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

13

पेंटर

11

मशिनिस्ट

10

क्रेन ऑपरेटर

06

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

06

प्लंबर

05

शिपराइट वुड

04

Total

 

260

 

शैक्षणिक पात्रता:

1.    पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (iii) 03 वर्षे अनुभव

2.    पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Fitter/Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Plumber/Painter/Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Shipwright Wood/Carpenter/Machinist)  (iii) 03 वर्षे अनुभव

 

वयाची अट: 

07 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोची

·         अर्ज शुल्क:

o    General / OBC: ₹300/-

o    SC / ST / PWD: फी नाही

·         अर्ज करण्याची पद्धत: Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा